Lyrics

चांदण्यात फिरताना... चांदण्यात फिरताना माझा धरलास हात चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे, आवर ही, सावर ही चांदरात चांदरात, चांदरात, चांदरात चांदण्यात फिरताना माझा धरलास हात निजलेल्या गावातुन आले मी एकटीच निजलेल्या गावातुन आले मी एकटीच दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच पडले मागे कधीच ह्या इथल्या... ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात, जाणतात चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर? सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर? तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर श्वास तुझा... श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात, पारिजात चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे, आवर ही, सावर ही चांदरात
Writer(s): Suresh Bhat, Hridaynath Mangeshkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out