Music Video

Yuge Atthavise
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Ravindra Sathe
Ravindra Sathe
Lead Vocals

Lyrics

युगे २८ विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव, जय देव... जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हो, हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव, जय देव... जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव, जय देव... तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी कासे, पितांबर कस्तुरी लालाटी देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव, जय देव... जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव, जय देव... धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा सुवर्णनांची कमळे, वनमाळा गळा राई रखुमाबाई राणीया सकळा ओवाळीती राजा विठोबा सावळा जय देव, जय देव... जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव, जय देव... ओवाळू आरत्या, कुरवंड्या येती चंद्रभागे माजी सोडूनिया देती दिंड्या, पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती जय देव, जय देव... जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव, जय देव... आषाढी कार्तिकी भक्तजन येती, हो, साधुजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे ओवाळीती जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव, जय देव...
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out