Credits

PERFORMING ARTISTS
Tejas Padave
Tejas Padave
Performer
Pushpak Pardeshi
Pushpak Pardeshi
Performer
COMPOSITION & LYRICS
Tejas Padave
Tejas Padave
Composer
Pushpak Pardeshi
Pushpak Pardeshi
Lyrics

Lyrics

स्वामी स्वामी जप आपसूक ये मुखातुनि मी दंगूनी उभी पुढे हे कर दोन्ही जोडुनी II धृ II जीव हा तुझ्या सेवेशी अर्पिला समर्था तूच माय बाप आता तूच एक करता स्वामी स्वामी जप आपसूक ये मुखातुनि मी दंगूनी उभी पुढे हे कर दोन्ही जोडुनी II १ II तुझ्या गोडीची पाकळी झाली आता साखळी बांधलो गेलो देवा येऊन तुझ्या राउळी तुझा ध्यास पदरी नि गुरुमंत्र अधरी मानले तुला गुरु ओवाळू दिपवाळी ओवाळू दिपवाळी, नित्य तुझी गाथा सांगे मायबाप आता तूच ठायी ठायी दिसे सद्गुरुनाथा II २ II स्वामी स्वामी जप आपसूक ये मुखातुनि मी दंगूनी उभी पुढे हे कर दोन्ही जोडुनी II धृ II II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ II II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II II महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out