Lyrics

रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना बनात ये ना, जवळ घे ना बनात ये ना, जवळ घे ना चंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना चंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना प्रीतीत ये ना, जवळ घे ना प्रीतीत ये ना, जवळ घे ना बेधुंद आज आसमंत सारा कुंजात गात मंद धुंद वारा दाटे उरी प्रिया तुझा इशारा देहावरी फुले असा शहारा तुझा इशारा, असा शहारा हाय, रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना चंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना प्रीतीत ये ना, जवळ घे ना प्रीतीत ये ना, जवळ घे ना लाजेत आज ही फुले नहाती गाली अनार प्रीतगीत गाती "तू ये निशा," अशी करी पुकारा दे ये प्रिया, मला तुझा निवारा तुझा निवारा, तुझा निवारा हाय, रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना चंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना प्रीतीत ये ना, जवळ घे ना प्रीतीत ये ना, जवळ घे ना प्रीतीत ये ना, जवळ घे ना ला-ला-ला-ला, जवळ घे ना
Writer(s): Anil Arun, Shantaram Nandgaokar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out