Music Video

Ek Lajara Na Sajara Mukhda with lyrics | एक लाजरा न साजरा मुखडा | Usha Mangeshkar
Watch {trackName} music video by {artistName}

Upcoming Concerts for Usha Mangeshkar & Arun Sarnaik

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Usha Mangeshkar
Usha Mangeshkar
Performer
Arun Sarnaik
Arun Sarnaik
Performer
COMPOSITION & LYRICS
Ram Kadam
Ram Kadam
Composer
Jagdish Khebudkar
Jagdish Khebudkar
Songwriter

Lyrics

एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं राजा मदन हसतोय कसा कि जीव माझा भुलला गं ह्या एकांताचा तुला इशारा कळला गं लाज आडवी येती मला कि जीव माझा भुलला गं नको राणी, नको लाजू लाजंमदी नको भिजू हितं नको, तितं जाऊ आडोशाला उभ ऱ्हाऊ का? बघत्यात एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं राजा मदन हसतोय कसा कि जीव माझा भुलला गं रेशीम विळखा घालुन, सजना नका हो कवळुन धरू, का? लुकलुक डोळं करुन भोळं बघतंय फुलपाखरू कसा मिळावा पुन्हा साजणी, मौका असला गं? लाज आडवी येती मला कि जीव माझा भुलला गं नको रानी, नको लाजू लाजंमदी नको भिजू हितं नको, तितं जाऊ आडोशाला उभ ऱ्हाऊ का? बघत्यात एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं राजा मदन हसतोय कसा कि जीव माझा भुलला गं राजा मदन हसतोय कसा कि जीव माझा भुलला गं बेजार झाले सोडा सजणा शिरशिरी आली अंगा, का? मधाचा ठेवा लुटता-लुटता बघतोय चावट भुंगा मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं? लाज आडवी येती मला कि जीव माझा भुलला गं नको रानी, नको लाजू लाजंमदी नको भिजू नको रानी, नको लाजू लाजंमदी नको भिजू हितं नको, तितं जाऊ आडोशाला उभ ऱ्हाऊ हितं नको, तितं जाऊ आडोशाला उभ ऱ्हाऊ का? बघत्यात एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं राजा मदन हसतो कसा कि जीव माझा भुलला गं राजा मदन हसतो कसा कि जीव माझा भुलला गं
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out