Listen to Haat Tuza Hatatun by Arun Date

Haat Tuza Hatatun

Arun Date

Devotional & Spiritual

24 Shazams

Lyrics

हात तुझा हातांतुन, धुंद ही हवा हात तुझा हातांतुन, धुंद ही हवा रोजचाच चंद्र आज रोजचाच चंद्र आज भासतो नवा हात तुझा हातांतुन, धुंद ही हवा रोजचेच हे वारे, रोजचेच तारे रोजचेच हे वारे, रोजचेच तारे भासते परी नविन विश्व आज सारे भासते परी नविन विश्व आज सारे ही किमया स्पर्शाची भारिते जिवा हात तुझा हातांतुन, धुंद ही हवा या हळव्या पाण्यावर मोहरल्या छाया या हळव्या पाण्यावर मोहरल्या छाया मोहरले हृदय तसे मोहरली काया चांदण्यात थरथरतो मधुर गारवा हात तुझा हातांतुन, धुंद ही हवा जन्म-जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो जन्म-जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो बिलगताच जाईचा उमलतो थवा हात तुझा हातांतुन, धुंद ही हवा क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे विरघळून चंद्र आज विरघळून चंद्र आज रक्तांतुन वाहे आज फुले, आज फुले प्राणांतुन आज फुले प्राणांतुन केशरी दिवा हात तुझा हातांतुन, धुंद ही हवा रोजचाच चंद्र आज रोजचाच चंद्र आज भासतो नवा हात तुझा हातांतुन, धुंद ही हवा
Writer(s): Mangesh Padgaokar, Shrinivas Khale Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out