Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Anuradha Paudwal
Anuradha Paudwal
Performer
COMPOSITION & LYRICS
Ashok Patki
Ashok Patki
Composer
Shantaram Nandgaonkar
Shantaram Nandgaonkar
Songwriter

Lyrics

मी असे हे फुल आहे मी असे हे फुल आहे गंध त्याचा कुणा कळे ना मी असे हे फुल आहे गंध त्याचा कुणा कळे ना अंग-अंगी काल माझ्या अंग-अंगी काल माझ्या सूर त्याचा करी जुळे ना मी असे हे फुल आहे गंध त्याचा कुणा कळे ना रंग माझ्या पाकळ्यांना पापण्यांच्या भावनांचा रंग माझ्या पाकळ्यांना पापण्यांच्या भावनांचा अर्थ कोणा हा कळे ना लोचणीच्या श्रावणाचा मी फुलावे अन झुलावे मी फुलावे अन झुलावे तोल त्यांनाच सावरेना मी असे हे फुल आहे गंध त्याचा कुणा कळे ना नागमोडी वेल माझी ओढ घेई अंबराची नागमोडी वेल माझी ओढ घेई अंबराची मिलराती की फुलोनी भेट घेते चांदण्याची जीवनाचे धुंद कोडे जीवनाचे धुंद कोडे हे कुणाला कधी सुटे ना मी असे हे फुल आहे गंध त्याचा कुणा कळे ना अंग-अंगी काल माझ्या अंग-अंगी काल माझ्या सूर त्याचा करी जुळे ना मी असे हे फुल आहे गंध त्याचा कुणा कळे ना मी असे हे फुल आहे गंध त्याचा कुणा कळे ना
Writer(s): Shantaram Nandgavkar, Ashok Patki Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out